✨ कृष्णाकाठ ची मेजवानी सादर करते – अस्सल, खमंग, कुरकुरीत भाजणी चकली!
घरगुती पद्धतीनं बनवलेली, ओवा आणि तिळ युक्त खमंग वासानं भारलेली, आणि प्रत्येक चकलीत अनुभवायला मिळणारी पारंपरिक चव – ही म्हणजे आमची खासियत.
👉 तयार केली जाते खास
* निवडक डाळींपासून तयार केलेल्या भाजणीपासून
* ताज्या मसाल्यांनी भरलेली
* कुठलीही कृत्रिम रंग नाही
* कुरकुरीत, ताजी आणि खमंग
🥳 सण असो, पाहुणे असोत की रोजचा खमंग नाश्ता – भजणी चकली कायम सगळ्यांची फेवरीट!
Everyone’s favorite crispy delight – the iconic!
Krushnakathchi Mejwani brings you the authentic, flavorful, crunchy Bhajani Chakli – made using traditional roasted flour, hand-mixed spices, and lots of love!
✅ Homemade Taste
✅ No Preservatives
✅ Crunchy, Fresh, Irresistible



Reviews
There are no reviews yet.