कांदा, लसूण आणि विविध पारंपरिक मसाल्यांचा परिपूर्ण मिलाफ म्हणजे कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला. कोल्हापूरच्या मातीतून जन्मलेला हा मसाला झणझणीत, खमंग आणि जबरदस्त चव देतो. मिसळ, वडा-पाव, भरीत वांगी, मटण किंवा चिकन करी – काहीही असो, यामुळे तुमचं जेवण होतं खास! कृत्रिम रंग किंवा केमिकल्स नाही – फक्त अस्सल पारंपरिक चव.
Kolhapuri Kanda Lasun Masala is a bold and aromatic spice blend rooted in the rich culinary traditions of Kolhapur. Known for its intense flavor and fiery heat, this masala combines roasted onions (kanda), pungent garlic (lasun), and a carefully balanced mix of spices such as red chilies, coriander, cumin, and turmeric.




Reviews
There are no reviews yet.